शिवांजली & रोहन

यांचा शुभविवाह दिनांक

१९ . ०१ . २०२५

चि.सौ.कां. शिवांजली

कै. कृष्णा बाळा चिकणे (सरनोबत) यांची नात

सौ.सुरेखा व श्री. विठ्ठल कृष्णा चिकणे

रा.पानव्हळ, ता.भोर, जि.पुणे यांची सुकन्या

चि. रोहन

कै. सुनीता व कै. पांडुरंग दिनकर जाधव

रा. कोळकी, ता.फलटण, जि.सातारा यांचे सुपुत्र

दोन हृदयांचं मिलन, दोन कुटुंबांचा संगम

हिच आहे खरं प्रेमाच्या प्रवासाची सुरुवात!

वेळ & स्थळ

समारंभ

रविवार, १९ जानेवारी, २०२५ रोजी सायं. ०५ वा.५६ मि.

भोरेश्वर लॉन्स, भोर-महाड रोड, भोर, पुणे

हळदी

स.११ वा. ०० मि.

भोजन

दु. १२ वा.०० मि. ते ०३ वा.०० मि.

मंगलाष्टक

सायं. ०५ वा.५६ मि.

भोजन

सायं. ०६ वा.३० मि. ते ०९ वा.३० मि.

समस्त चिकणे (सरनोबत) परिवार व आप्तेष्ट